"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] [[राजकारणी]] आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे [[अकोला जिल्हा|अकोला]] जिल्ह्यातील अकोटचे[[अकोट]]चे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. [[मराठा सेवा संघापासूनसंघ]]ापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी [[संभाजी ब्रिगेड]]मध्येही काम केले आहे.
 
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]