"ताश्कंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जुळी शहरे: नुरसुल्तान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
|longd=69 |longm=13 |longs= |longEW=E
}}
'''ताश्कंद''' (लेखनभेद: ताश्केंत, [[उझबेक भाषा|उझबेक]]: Toshkent, Тошкент; {{lang-ru|Ташкент}}) ही [[मध्य आशिया]]तील [[उझबेकिस्तान]] देशाची राजधानी व त्या देशातले सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच [[तोश्केंत विलायती]] ह्या प्रांताची देखील ताश्केंत राजधानी आहे. ताश्कंद शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात [[कझाकस्तान]] देशाच्या सीमेजवळ [[आल्ताय पर्वतरांग]]ेच्या पूर्वेस व चिर्चिक नदीच्या काठावर वसले आहे. ताश्कंदताश्कंदचा भूभाग [[भूकंप]]प्रवण क्षेत्रामध्ये असून येथे अनेकदा मोठ्या भूकंपांची नोंद झाली अहे. २६ एप्रिल १९६६ रोजी येथे झालेल्या ७.५ [[रिश्टर स्केल]]च्या भूकंपात येथील बव्हंशी कच्च्या इमारती जमीनदोस्त झाल्या व सुमारे ३ लाख रहिवासी बेघर झाले.
 
अनेक शतकांचा इतिहास असलेले ताश्कंद शहर ८व्या शतकात [[इस्लाम धर्म]]ाच्या प्रभावाखाली आहेआले. इ.स. १२१९ साली [[मंगोल साम्राज्य|मंगोल सम्राट]] [[चंगीझ खान]] ह्याने ताश्कंद शहर संपूर्णपणे उध्वस्तउद्ध्वस्त केले. परंतु [[रेशीम मार्ग]]ावरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र असल्यामुळे ताश्कंद शहर पुन्हा बांधले गेले व भरभराटीला पोचले. इ.स. १८६५ साली [[रशियन साम्राज्य]]ाने ताश्कंदवर अधिपत्य मिळवले. सन १९२० व १९३० च्या१९३०च्या दशकांदरम्यान [[सोव्हियेत संघ]] काळात ताश्कंदचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणउद्योगीकरण करण्यात आलेझाले.. १९३० साली [[उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ाची राजधानी [[समरकंद]]वरून ताश्कंदला हलवली गेली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धाच्या काळात]] पश्चिम [[रशिया]]मधील अनेक कारखाने ताश्कंदला हलवण्यात आले. ज्यामुळेत्यामुळे ताश्कंदचे महत्त्व अधिकच वाढले. सोव्हियेत राजवटीने येथे अनेक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संशोधन संस्था देखील प्रस्थापित केल्या. १९९१ सालच्या सोव्हियेतच्या विघटनापूर्वी ताश्कंद हे सोव्हियेतमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
 
आज २०१५ साली, ताश्कंद उझबेकिस्तानमधील आघाडीचे शहर आहे. येथील [[ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ]] उझबेकिस्तानमधील सर्वात वर्दळीचा असून तो [[उझबेकिस्तान एअरवेज]]चा प्रमुख वाहतूकतळ आहे.
ओळ २९:
<gallery>
चित्र:Palace of Grand Prince Nikolai Konstantinovich 12-00.JPG|राजपुत्र रोमानोव्हचा राजवाडा
चित्र:Theatre Alisher Navoi.JPG|नावोईनाव्होई थिएटर
</gallery>
 
== जुळी शहरे ==
*{{flagicon|Kazakhstan}} [[अल्माटी]], [[कझाकस्तानकझाकिस्तान]]
*{{flagicon|Turkey}} [[अंकारा]], [[तुर्कस्तान]]
*{{flagicon|Kazakhstan}} [[नुरसुल्तान]], [[कझाकस्तानकझाकिस्तान]]
*{{flagicon|China}} [[बीजिंग]], [[चीन]]
*{{flagicon|GER}} [[बर्लिन]], [[जर्मनी]]
*{{flagicon|Kyrgyzstan}} [[बिश्केक]], [[किर्गिझस्तान]]
*{{flagicon|Egypt}} [[कैरो]], [[इजिप्त]]
*{{flagicon|Ukraine}} [[द्नेप्रोपेत्रोव्स्कद्नेप्रोपेत्रोव्हस्क]], [[युक्रेन]]
*{{flagicon|Turkey}} [[इस्तंबूल]], [[तुर्कस्तान]]
*{{flagicon|PAK}} [[कराची]], [[पाकिस्तान]]
ओळ ४६:
*{{flagicon|Belgium}} [[कोर्ट्यिक]], [[बेल्जियम]]
*{{flagicon|Russia}} [[मॉस्को]], [[रशिया]]
*{{flagicon|Latvia}} [[रिगा]], [[लात्व्हियालॅटव्हिया]]
*{{flagicon|USA}} [[सिऍटल]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
*{{flagicon|Macedonia}} [[स्कोप्ये]], [[मॅसेडोनिया]]
*{{flagicon|Tunisia}} [[ट्युनिसट्यूनिस]], [[ट्युनिसियाट्युनिशिया]]
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ताश्कंद" पासून हुडकले