"उपोसथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,२४८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक कबुलीजबाब आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भन्ते धम्म अध्ययन आणि ध्यानाची त्रीव्रता आणखीन वाढवतात. बुद्धाच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक कबुलीजबाब आणि पाठ होत असत.विनयासंबधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिनी भन्ते सर्वा समोर कबुलीजबाब देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस समोर जावे लागत. हा विधी खूप पवित्र मानला जाई आजही त्याचे पालन केले जाते.
 
धम्माप्रती वचनबद्ध उपासक गृहस्थ अष्टांगिक मार्गाचे पालन करतात धम्मा आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात.जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवा सोबत ध्यान धारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अश्याना हि उपोसथ दिन संधी देतो कि आपली ध्यान करण्याचे प्रयन्त वाढवावे कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक ध्यान धारणेचा अभ्यासात वुद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात.<br />
{| class="wikitable"
 
|अनु. क्र
<br />
|धर्म      
|उपवास पर्व  
|कालावधी
|तत्व
|-
|१
|हिंदू
|श्रावण
|श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडर नुसार ५ वा महिना आहे. श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो.
|देवाची पूजा आणि उपवास
|-
|२
|मुस्लिम
|रमजान ईद
|रमजान ईद इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे.पूर्ण १ महिना रमजान ईद पाळली जाते.
|उपवास आणि विशेष करून प्रार्थना (नमाज) वर भर दिला जातो. गरिबांना मदत करण्यास सांगतले आहे
|-
|३
|क्रिशन
|लेन्ट
|ईस्टर सणाच्या ४० दिवस अगोदरचा उपवास, राख बुधवारीपासून सुरू होते आणि साधारण सहा आठवड्यांनंतर, ईस्टर रविवारच्या आधी संपतो.  
|उपवास आणि यशु च्या त्यागाचे स्मरण केले जाते
व वर्षभर केलेल्या चुकांची क्षमा मागितली जाते
|-
|४
|जैन
|पर्युषण
|भाद्रपद महिन्याच्या पंचम तिथी ला सुरू होऊन हा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा केला जातो.
|जैन धर्माचे तत्व अहिंसा हा उपवासाचा मध्य असतो.
पर्युषण सणाच्या वेळी सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचे पठण करतात. आणि त्याशी संबंधित प्रवचने ऐकतात. अनेक भाविक उत्सवाच्या वेळी उपवास करतात. या सणात दान करणे हा सर्वांत श्रेष्ठ पुण्य मानला जातो. पर्युषण उत्सवात रथयात्रा किंवा मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी सामुदायिक मेजवानी आयोजित केल्या जातात.
|-
|५
|यहूदी (ज्यू)
|प्रायश्चित्त दिवस (योम खिपूर )
|२५ तासाचा कालावधी असतो
|पूर्ण वेळ देवाची आराधना करण्यात प्रायश्चित करण्यात तसेच २५ तासाचा
कठोर उपवास करण्यात घालवतात
|}
११६

संपादने