"सुवर्णमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ १:
[[चित्र:GoldenTemplePanorama.jpg|500px300px|thumb|right|सुवर्णमंदिर]]
[[चित्र:Sikh_pilgrim_at_the_Golden_Temple_(Harmandir_Sahib)_in_Amritsar,_India.jpg|300px|thumb|right|सुवर्णमंदिर]]
१६ व्या शतकापासून [[अमृतसर]] हे [[शीख धर्म|शीख]] समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. [[इ.स. १८३०|१८३०]] मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.या मंदिरातच ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.
 
==लंगर==
[[गुरु नानक]] यांनी [[लंगर]]ची संकल्पना रुजूसुरू केली. साधारणतः प्रत्येक [[गुरुद्वारा]]त लंगरव्यवस्था असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्येलंगरमध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्कविनाशुल्क चालविळ्याचालविले जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.<ref name="L">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ ,|title=रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- इथे जेवतात रोज लाख लोक |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर.|ॲक्सेसदिनांक=दिनांक २९/०१/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो [[गहू|गव्हाची]] कणिक, १२०० किलो [[तांदुळ]], १३०० किलो [[मसूर]]डाळ आणि ५०० किलो [[तुप]] वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात.[[वरण]] मसूरडाळीचे करण्यात येते. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.<ref name="L"></ref>
 
येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.