"पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
#WPWP
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (#WPWP)
[[चंद्र]] जेव्हा [[सूर्य|सूर्यापासून]] [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या [[चंद्राच्या कला|चंद्राच्या कलेस]] '''पौर्णिमा''' असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या [[रेखावृत्त|रेखावृत्तांमध्ये]] १८० अंशाचा फरक असतो.<ref>{{स्रोत पुस्तक | वर्ष = [[Jean Meeus]] | दिनांक= 1998 | शीर्षक = Astronomical Algorithms (2nd ed.) |आयएसबीएन = 0-943396-61-1| प्रकरण = 49. Phases of the Moon}}</ref> पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो.
[[चित्र:Moon one day before .. Buddha Purnima - 2020.jpg|अल्ट= पौर्णिमेचा चंद्र |इवलेसे|पौर्णिमा]]
 
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम.
 
११६

संपादने