"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
 
== तृष्णा ==
'''2)तृष्णा:-''' तृष्णा  हीच तरही मानवाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. तृष्णा तिनतीन प्रकारची आहे 1— १) काम तृष्णा2तृष्णा २) भव तृष्णा3तृष्णा ३) विभव तृष्णा. पुन्हा या तिनतीन प्रकारच्या तृष्णेचे दोन भागात विभाजण होते 1— १) लौकीक अन, 2) अध्यात्मीकअध्यात्मिक म्हणजेच तृश्णातृष्णा हयाह्या सहा प्रकारच्या झाल्या. या सहा प्रकारच्या तृष्णा शडायतनषडायतन मध्ये गेल्यास 36३६ तृष्णा होतात. षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये होय, यातील पाच तर ज्ञानेंद्रीय (कान, नाक, डोळा, जिभ आणि त्वचा) व एक मानसीक म्हणजेच आपले मन होय. अश्या या 36३६ तृष्णा तिनतीन काळामध्ये मिळुन एकुणएकूण 108तृष्णा१०८ तृष्णा होतात. हे जर माणसाला समजले तर नित्य सम्यक व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे समजेलसमजते.(तृष्णा3X2X6X3 =108)त्यासाठी 108 रूद्राक्षाच्या माळेची गरज नसुन तृष्णा म्हणजेच आग होय. ही आग विझवण्यासाठी ध्यान धारणा करणे आवष्यकआवश्यक आहे. त्यासाठी शरीरातील बत्तीस भागांवर अशुभाची भावना करणे (अ) प्रेताच्या दहा अवस्थांवर चिंतन करणे आणि (ब) स्मशानावरील ध्यान करणे हे दोन्ही ध्यान करण्या अगोदर स्वतःवर खुप मैत्री केली पाहिजे अन्यथा निराशा व स्वतःप्रतीच घृणा निर्माण होते. रितसर व स्वतःवर मैत्री असल्याने शरीरातील बत्तीस भागावर अशुभाची भावना करीत हे दोन्ही ध्यान केल्याने तृष्णा कमी होते.
 
== द्वेश ==