"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎दावेदार: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१०:
*शम्भल <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-10-14|journal=विकिपीडिया|language=hi|title=शम्भल|दुवा=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B2&oldid=3965501}}</ref>तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.
 
हे शहर ८४ कमलदले असलेल्या [[कमळ]]ासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.तसेच कल्की अवतार हा भारतातच जन्मास येईल. अशाप्रकारचे वर्णन " कल्कि चालीसा "मध्ये आलेले आहे . शंबला या नावाची नगरी ही भारतात अनेक ठिकाणी आहे . उडीसामध्ये ती संबळपूर या नावाने ओळखली जाते . काही लोक तर असे मानतात की ही नगरी हिमालयात आहे. तर काही जण मानतात की ही नगरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही .
 
<br />