"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ ४:
[[चित्र:Banyantree.jpg|thumb|Right|250px|वटवृक्ष]]
[[चित्र:Vadachi pane va fale.jpg|thumb|Right|250px|वडाची पाने व फळे]]
[[चित्र:Ficus_fruits_and_common_myna_JEG1854_(cropped).jpg|thumb|Right|250px|वडाचे फळ खाणारी मैना]]
 
'''[[वटपौर्णिमा|वड]]''' (मराठी नामभेद: '''वटवृक्ष''' ; शास्त्रीय नाव: ''Ficus benghalensis'', ''फायकस बेंगालेन्सिस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''banyan'', ''बन्यान'' ;) हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे ''फायकस'' या प्रजातीत मोडणारी ''फायकस बेंगालेन्सिस'' नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसेल म्हणुन बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले