"उमा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
डॉ. सौ. '''उमा विरूपाक्ष कुलकर्णी''' (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी, जन्म : [[बेळगाव]], १ ऑक्टोबर १९५०) या मराठी अनुवादक आहेत. यांनीत्यांनी [[यू.आर. अनंतमूर्ती]], [[एस.एल. भैरप्पा]], वैदेही, [[के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी]] व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद[[शिवराम प्रसिद्धकारंत]] झाला,यांच्या कादंबरीचा ''तनमनाच्या भोवऱ्यात''. त्यानंतरहा त्यांनीपहिला भैरप्पांचीअनुवाद ''वंशवृक्ष''प्रसिद्ध हीझाला. कन्नड कादंबरीयानंतर मराठीमध्येकारंतांचेच 'डोंगराएवढा' हे अनुवादित केलीपुस्तक प्रकाशित झाले. पुढे उमा कुलकर्णी यांनी केलेले[[एस.एल. ५५हूनभैरप्पा]] अधिकयांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद प्रसिद्धकरायचा झालेसपाटा लावला.सुरुवात भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' पासू करून २०१० सालापर्यंत त्यांनी भैरप्पांचष्या एकूण दहा कादंबऱ्या अनुवादल्या आहेत.
 
सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक अनुवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.(सन २०१०ची स्थिती)
 
==कौटुंबिक==
उमा कुलकर्णी यांचायांचे जन्मशालेय कर्नाटकाततसेच झालामहाविद्यालयीन शिक्षण बेळगावमध्ये झाले. पदव्यत्तर शिक्षण [[पुणे|पुण्यात]] एस.एन.डी.टी.काॅलेजात झाले. त्यांचे वडील बासरी वाजवायचे. घरात संगीताला पोषक वातावरण होते. १९७० विरूपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर उमा [[पुणे|पुण्याला]] आल्या.
 
==सौ. उमा कुलकर्णी यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके (अपूर्ण यादी)==
==काही मराठी पुस्तके==
* अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती)
* अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
* आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* उत्तरकांड (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कम्‍मडकन्नड लेखक के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
* काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* कारंत चिंतन (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांतकारंत)
* कुडीय (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांतकारंत)
* केतकरवहिनी (आत्मकथनात्मक स्वतंत्र कादंबरी)
* क्रौंचपक्षी (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
* खेळता खेळता आयुष्य (अनुवादित आत्मचरित्र, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाडकर्नाड)
* चिदंबर रहस्य (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
* जिगर (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक श्रीधर अग्नी)
* टिपू सुलतानचे स्वप्न (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाडकर्नाड)
* डॉलर बहू (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका [[सुधा मूर्ती]])
* डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांतकारंत)
* तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* तनमनाच्या भोवऱ्यात (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम कारंत)
* तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाडकर्नाड)
* नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाडकर्नाड)
* परिशोध (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* परीघ (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका [[सुधा मूर्ती]])
Line ३४ ⟶ ३६:
* मंद्र (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* महाश्वेता (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक [[सुधा मूर्ती]])
* ययाती (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाडकर्नाड)
* वंशवृक्ष (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* वैदेही यांच्या निवडक कथा (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
* व्रत आणि इतर कथा ((अनुवादित कथासंग्रह फकीर मोहम्मद कात्पदी)
* संवादु अनुवादु (आत्मचरित्र)
* सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक, डॉ. एस.एल. भैरप्पा)
* सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका [[सुधा मूर्ती]])
* साक्षी (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
 
 
==सौ. उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार==
* साहित्य अकादमी पुरस्कार
* महाराष्ट्र फाउन्डेशनफाऊन्डेशनचा विशेष पुरस्कार (१९९७)
* महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
* [[रेखा ढोले]] पुरस्कार
* 'संवादु अनुवादु'ला महाराष्ट्र साहित्य परिषद ([[मंगळवेढा]], अखिल मराठी साहित्य परिषद (बडोदा), अश्वमेध ग्रंथालय (सातारा), साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) (सर्व सन २०१७मध्ये)
*
* भास्करराव ग. माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (२०१७)
*
* मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा प्रा. वि.ह. कुलकर्णी पुरस्कार (सन २०१८)
* दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (सन १९८९)
* 'वंशवृक्ष'साठी महाराष्ट्रगौरव पुरस्कार (१९९०)
* 'पर्व'साठी स.ह. मोडक पुरस्कार (१९९९)
* 'पारखा'साठी आपटे वाचन मंदिरातर्फे म.बा. जाधव पुरस्कार (२०१५)
* 'पारखा'साठी पुणे ग्रंथालयाचा वर्धापन पुरस्कार
* कुवेंपु भाषाभारतीतर्फे विशेष सन्मान
 
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, उमा}}