"उडीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हे सुद्धा पहा
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ १:
उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. आख्हीअख्खे उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते.
[[चित्र:Black gram.jpg|250px|right|thumb|उडीद]].
[[कॅल्शियम]], [[लोह]], [[जीवनसत्त्व ब ६]] आणि [[मॅग्नेशियम]] तसेच [[पोटॅशियम]] आहे.
* इंग्रजी - [[:en:Vigna mungo|Blackgram]]
ओळ १२:
 
उडीद डाळ भिजवून व वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे [[बॅक्टेरिया]] आणि [[यीस्ट]] शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ [[मेंदू]]साठी खुराक ठरतात. [[इडली]], [[डोसा]], मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात. उडदाचे पापड करतात.
==उडदापासून बनवले जाणारे पदार्थ==
<gallery>
[[चित्र:Masala Papad.jpg|250px|right|thumb|मसाला पापड]]
चित्र:Breakfast South India.jpg|thumb|[[इडली]] and [[मेदू वडा]], दक्षिण भारतातील न्याहारीचे लोकप्रिय पदार्थ
चित्र:Paper Masala Dosa.jpg|thumb|195px|मसाला डोसा]]
चित्र:Dal Makhani.jpg|thumb|195px|दाल मखनी, अख्खे उडीद आणि लोण्याचा वापर करून बनवला जाणारा पंजाबी पदार्थ
</gallery>
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/उडीद" पासून हुडकले