"पोरबंदर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

गुजरातमधील शहर
Content deleted Content added
No edit summary
(काही फरक नाही)

०४:१३, २१ फेब्रुवारी २००६ ची आवृत्ती

पोरबंदर हे भारताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागातील एक शहर व बंदर आहे. हे पोरबंदर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

पोरबंदर महात्मा गांधींचे जन्मस्थान आहे.