"ढेकूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ १:
[[चित्र:Bed_bug,_Cimex_lectularius_(9627010587).jpg|thumb]]
'''ढेकूण''' हा [[निशाचर]] व रक्तशोषक [[कीटक]] आहे. मानवाखेरीज [[उंदीर]], [[ससा|ससे]], गिनीपिग, [[घोडा|घोडे]], गुरे व [[कोंबडी|कोंबड्या]] यांना उपद्रव देतो. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी, लांबट वर्तुळाकार, पसरट, ४ ते ५ मिलिमीटर लांब व वरवर पहाता पंखहीन असून त्याच्या सर्व अंगावर आखूड व दाट केस असतात. अगदी कमी वाढ झालेली, खवल्यांसारखी पंखांची पहिली जोडी फारच अस्पष्ट आणि अकार्यक्षम असते. ढेकणाला येणारा विशिष्ट अप्रिय वास हा त्याच्या गंध ग्रंथींतून निघालेल्या स्रावामुळे येतो.....
 
== रचना ==
Line ५ ⟶ ६:
 
== अंडी व पिले
अनुकूल परिस्थितीत सुमारे २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३ ते ४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १० अंश सेल्सिअस खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६ ते १७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४ ते ६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.
अनुकूल परिस्थितीत सुमारे २१ ते २३
अंश सेल्सिअस तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३ ते ४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १० अंश सेल्सिअस खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६ ते १७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४ ते ६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.
 
== राहण्याच्या व लपण्याच्या जागा ==
ओळ १८:
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[ढेकूण आणि मी]]
[[वर्ग:कीटक]]
[[वर्ग:उपद्रवी कीटक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ढेकूण" पासून हुडकले