"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{गल्लत|रुई}}
 
[[File:Seeds of cotton.jpg|thumb|पेरणीसाठी वापरण्यात येणारे कापसाचे बियाणे]]
[[चित्र:Kapus1.JPG|200px|right|thumb|कापसाचे झाड]]
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]]
Line १० ⟶ ११:
कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते.
 
मराठी-हिंदीमध्ये कापसाला [[रुई]] अस प्रतिशब्द आहे. मात्र [[रुई]] (Calotropis Procera) या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. असे असले तरी रुईच्या झाडापासूनही एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस मिळतो, त्याच्या गाद्या-उश्या करतात. रुईच्या झाडापासून निसटलेला हा मऊ कापूस दशदिशांना उधळत असतो.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले