"ढेकूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''ढेकूण''' हा [[निशाचर]] व रक्तशोषक [[कीटक]] आहे. मानवाखेरीज [[उंदीर]], [[ससा|ससे]], गिनीपिग, [[घोडा|घोडे]], गुरे व [[कोंबडी|कोंबड्या]] यांना उपद्रव देतो. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी, लांबट वर्तुळाकार, पसरट, ४ ते ५ मिलिमीटर लांब व वरवर पहाता पंखहीन असून त्याच्या सर्व अंगावर आखूड व दाट केस असतात. अगदी कमी वाढ झालेली, खवल्यांसारखी पंखांची पहिली जोडी फारच अस्पष्ट आणि अकार्यक्षम असते. ढेकणाला येणारा विशिष्ट अप्रिय वास हा त्याच्या गंध ग्रंथींतून निघालेल्या स्रावामुळे येतो. ....
 
== रचना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ढेकूण" पासून हुडकले