"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Updated broken link
ओळ २:
'''गुळवेल''' किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: ''Tinospora cordifolia'', ''टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया'') हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले . [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस ''अमृतवेल'' म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला ''गुळवेलसत्त्व'' असे नाव आहे.
 
[https://marathidoctorwww.commayboli.in/2020/06/gulvel-guduchiplant-giloybenefits-in-marathi.html]
 
==गुळवेलीसंबंधी आयुर्वेदातील उद्धरणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुळवेल" पासून हुडकले