"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
→‎स्वरूप: कपिचित बुद्ध लेणी तील भव्य सभामंडप मंदिर नसुन बौद्ध भिक्खूसाठीचे सभामंडप आहे इतिहास सत्य आधारित पुरावे आहेत
(→‎स्वरूप: सभामंडप मंदिर नसुन बौद्ध भिक्खूंचे सभामंडप आहे)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(→‎स्वरूप: कपिचित बुद्ध लेणी तील भव्य सभामंडप मंदिर नसुन बौद्ध भिक्खूसाठीचे सभामंडप आहे इतिहास सत्य आधारित पुरावे आहेत)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==स्वरूप==
[[चित्र:Lenyadri Ganesha.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मजकपिचित बुद्ध लेणी (लेण्याद्री)]]
[[चित्र:Lenyadri interior.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मजकपिचित बुद्ध लेणी(लेण्याद्री)गुहा]]
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील [[चैत्य विहार]] [[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब [[इ.स. पूर्व ९०]] ते [[इ.स. ३००]] या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर [[वाघ]], [[सिंह]], [[हत्ती]] यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट [[सभामंडप]] हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.
 
११

संपादने