"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४१ बाइट्स वगळले ,  ८ महिन्यांपूर्वी
→‎स्वरूप: सभामंडप मंदिर नसुन बौद्ध भिक्खूंचे सभामंडप आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(→‎स्वरूप: सभामंडप मंदिर नसुन बौद्ध भिक्खूंचे सभामंडप आहे)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:Lenyadri Ganesha.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)]]
[[चित्र:Lenyadri interior.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)गुहा]]
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपतीसभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील [[चैत्य विहार]] [[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब [[इ.स. पूर्व ९०]] ते [[इ.स. ३००]] या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर [[वाघ]], [[सिंह]], [[हत्ती]] यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट [[प्रार्थनास्थळसभामंडप]] हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.
 
सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिरबौद्ध सभामंडप आहे. या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाहीत. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.
 
या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरीलबौद्ध भिक्खू साठीचे सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळबौद्ध भिक्खू साठी पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर [[पाणी]] असते.
पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून लेण्याद्रीकपिचित बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.
 
==चित्रदालन==
११

संपादने