"आषाढ शुद्ध नवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जातोच जातो. एकेकाळी हे नियम प्रामाणिकपणे लागू व्हायचे. कोणाच्याही घरातून कांदा, लसणाच्या फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यच नव्हते. म्हणून कांदे [[नवमी]]च्या दिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. कांद्याची भजी-भाजी-कोशिंबीर, थालपीठे, झुणका, कांदे पोहे, कांदे घातलेला फोडणीचा भात वगैरे खाऊन हा दिवस साजरा होतो.
 
भडली नवमीच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात धडाक्यात लग्ने होतात. या मुहूर्तासाठी पंचांग पहावे लागत नाही. भडली नवमीनंतर दोनच दिवसांनी [[चातुर्मास]] सुरू होतो आणि तो संपेपर्यंत लग्नाचे मुहूर्त नसतात.