"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ २१६:
मुंबईच्या [[बेस्ट]] (Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट [[नवी मुंबई]], [[मीरा-भाईंदर]] व [[ठाणे|ठा]]<nowiki/>ण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. [[नवी मुंबई महापालिका परिवहन]] (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील [[वांद्रे]], दिंडोशी व [[बोरीवली]]पर्यंत चालवते.
 
[[मुंबई दर्शन]] ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते. लॉकडौनमध्ये गर्दी नव्हति पन अन्लोक केल्यावर पुन्हा वाढली.
 
=== रेल्वे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले