"शिलाहार वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
|चलने =
}}
शिलाहार हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील राजघराणे होते. [[इ.स. ९ ]]वे ते [[इ.स. १३|१३ ]]वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधीश्वर असे बिरूद लावीत.
 
== घराणी ==
 
'''{{लेखनाव}}ाचीची''' तीन घराणी होती.
# उत्तर कोकणचे शिलाहार
# दक्षिण कोकणचे शिलाहार
# कोल्हापूरचे शिलाहार
 
ही तिन्ही घराणी स्वतःला [[विद्याधर]] जीमूतवाहन याचे वंशज मानत. जीमूतवाहनाने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर (शिलेवर) बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून त्याच्या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे.
 
=== उत्तर कोकणचे शिलाहार ===
उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.
कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.
 
==== उत्तर कोकणचे शिलाहार शासक ====
=== कोल्हापूरचे शिलाहार ===
 
कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे /राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक (पन्हाळा) या ठिकाणांवर होती. जतिग हा त्यांचा मूळ पुरुष होता.
 
==== कोल्हापूरचे शिलाहार शासक ====
७४४

संपादने