"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२८३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
== राजकीय कार्य ==
[[झुणका]] [[भाकरी|भाकर]] केंद्रांची योजना, [[वृद्धाश्रम|वृद्धाश्रमांची]] साखळी, वृद्धांना सवलती, [[झोपडपट्टी]]वासीयांना [[घर|घरे]], [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग]], मुंबईतील [[उड्डाणपूल]], बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती.{{संदर्भ}} [[व्हॅलेन्टाईन्स डे|व्हॅलेंटाईन डे]] सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.{{संदर्भ}}
 
=== हिंदुत्ववाद ===
ठाकरे [[हिंदुत्व]]वादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.{{संदर्भ}}
 
== निधन ==
३४,०३६

संपादने