"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६९:
== सामना वृत्तपत्र ==
वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] व [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘[[सामना (वृत्तपत्र)|सामना]]’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात [[संपादक]] म्हणून बाळ ठाकरे यांचे [[अग्रलेख]] असे.{{संदर्भ}}
 
== हिंदुत्ववाद ==
ठाकरे [[हिंदुत्व]]वादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.{{संदर्भ}}
 
== राजकीय कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले