"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६७:
ठाकरेंनी [[जून १९]], [[इ.स. १९६६]] रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]] मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.{{संदर्भ}} या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील ([[शिवाजी पार्क]]वरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
 
== ''सामना'' वृत्तपत्र ==
वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्णदेखील वैशिष्ट्यकरत. [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] व [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेचहोती. ‘[[सामना (वृत्तपत्र)|सामना]]’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तीलज्यात [[संपादक]] म्हणून बाळ ठाकरे यांच्यायांचे [[अग्रलेख|अग्रलेखांची]] वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे.कालांतराने सामना हे वृतपत्र सृष्टीतील मुख्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले . {{संदर्भ}}
 
== शिवसेना - भाजप युती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले