"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६०:
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९५०]] मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये [[व्यंगचित्रकार]] म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार [[आर.के. लक्ष्मण]] यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, [[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]], [[जाहिरात|जाहिरातीचे]] डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींची]] व्यक्तिरेखा आवडती होती.<ref name="bbc._बालठ">{{Cite websantosh | title = बाल ठाकरे की पसंदीदा कार्टून कैरेक्टर थी इंदिरा गांधी | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News हिंदी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 16-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/hindi/india-42023015 | भाषा = hi | अवतरण = काँग्रेस के ख़िलाफ राजनीति करने वाले बाल ठाकरे ने अपनी कूची से इंदिरा गांधी पर कई बार निशाना साधा. लेकिन उसी बाल ठाकरे ने उनकी हत्या पर उन्हें श्रद्धांजलि भी कार्टून बनाकर दी. }}</ref>
 
== 'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक ==
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे [[साप्ताहिक]] (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘[[मार्मिक (साप्ताहिक)|मार्मिक]]’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीचवडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते झाले. या समारंभास [[अनंत काणेकर|प्रा. अनंत काणेकरही]] उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. [[संयुक्त महाराष्ट्र]] स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने [[मुंबई|मुंबईत]] मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नालाप्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथमठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवरटीका आणण्याचा प्रयत्न केलाकेली. [[इ.स. १९६०]] पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. थेट बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्याकडून ‘मार्मिक रेषां’चे धडे घेण्याच्या अद्वितीय संधीला ‘कॉमन मॅन’ने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या दोन दिग्गजांच्या तोंडून ‘व्यंगचित्र कसे काढावे’ याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणाऱ्या डीव्हीडी ‘अखिल भारतीय व्यंगचित्रकार साहित्य संमेलना’त विक्रीस ठेवल्या असून गेल्या सहा दिवसांत या डीव्हीडींच्या प्रत्येकी एक हजार प्रती खपल्या आहेत. सांगली- शिवसेनाप्रमुख, प्रसिद्ध व्यंगचित्रकार, "मार्मिक‘ आणि "सामना‘चे संपादक म्हणून महाराष्ट्रात दबदबा असणारे बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते. ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.{{संदर्भ}}
 
== शिवसेनेची स्थापना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले