"गंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १७:
| तळटिपा =
}}
गंगेचा उगम हा [[गंगोत्री]] या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा..जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस [[अलकनंदा नदी|अलकनंदा]] तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते .अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात.
 
'''गंगा नदी''' (इंग्रजीत Ganges) ही [[दक्षिण आशिया]]तील [[भारत]] व [[बांगलादेश]] या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील [[उत्तराखंड]] राज्यात [[हिमालय]] पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्यातून]] वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] मिळते. तेथे [[सुंदरबन]] हा जगातील सर्वात मोठा [[त्रिभुज प्रदेश]] निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि [[बंगाली वाघ]] आढळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/गंगा_नदी" पासून हुडकले