"इ.स. १९९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  ६ महिन्यांपूर्वी
छो (Pywikibot 3.0-dev)
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी १७]] - [[नॉर्थरिज, कॅलिफोर्निया]]त ६.९ मापनाचा भूकंप.
* [[जानेवारी ३०]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रॅंडमास्टर,ग्रँडमास्टर (बुद्धिबळ)|ग्रॅंडमास्टर]] झाला.
* [[फेब्रुवारी ८]] - अष्टपैलू खेळाडू [[कपिल देव|कपिलदेव]] निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे [[रिचर्ड हॅडली]] यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
* [[मार्च ६]] - [[मोल्डोव्हा]] च्या जनतेने निवडणुकीत [[रोमेनिया]]त शामिल होण्यास नकार दिला.