"हवाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ ५९:
| तळटिपा =
}}
'''हवाई''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे. अमेरिकेच्या राज्यांपैकी हे एकमेव राज्य [[उत्तर अमेरिका]] खंडाच्या भूभागाशी जोडलेले नाही. हवाई [[प्रशांत महासागर]]ामध्ये [[उत्तर अमेरिका]] खंडाच्या नैऋत्येला, [[जपान]]च्या आग्नेयेला व [[ऑस्ट्रेलिया]]च्या ईशान्येला [[पॉलिनेशिया]] उपखंडात मोठ्या [[द्वीपसमूह]]ावर वसले आहे. हवाई हे अमेरिकेचे ५०वे व सर्वात नवे राज्य आहे.१८९८पूर्वी हवाई हा स्वतंत्र देश होता.१८९८ सालापासून अमेरिकेचा भूभाग असलेल्या हवाईला २५ ऑगस्ट १९५९ रोजी राज्याचा दर्जा देण्यात आला.
 
प्रशांत महासागरात १,५०० मैल पट्ट्यात पसरलेल्या हवाई द्वीपसमूहामधील हवाई, [[नीहाऊ]], [[काऊई]], [[ओहाऊ]], [[मोलोकाई]], [[लानाई]], [[काहूलावी]] व [[माऊई]] ही आठ प्रमुख बेटे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/हवाई" पासून हुडकले