"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
 
== उपजाती ==
महार जातीत १२ (साडेबारा) उपजाती होत्या. महारांच्या सोमस, लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. महारांत 'बावणे' हे उच्चकुलीन समजले जातात, तर 'अक्करमाशी' हे कमी प्रतीचे समजले जातात. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये अस्पृश्यताहिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही क्षेष्ठश्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेझालेत आणि उपजातींचा हा भेद जवळजवळ समाप्त झाला आहे.
 
== धर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले