Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
रमाबाईंचे माहेर कोकणातील दापोली जवळील वंदणगांव इथले.आईचे नांव रखमाबाई तर वडिलांचे नांव भिकु धोत्रे होय. पुढे त्यांनी धोत्रे आडनांव बदलुन वंदणकर असे आडनांव लावले.त्यांचे घराणे वारकरी कबीर पंथीय. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता.मोठी बहिण अक्का हिचे लग्न झालेले तदनंतर रमाबाई (रामी)नंती गौरा अन सर्वात लहाण  शंकर वडिल भिकु धोत्रे मोठया कष्टाच दगदगीचे कामे करीत असे.आई घरची सर्व कामे करी.घरच्या कामात आईला रखमाबाई मदत करीत असे.
 
त्यांची आई खुप कश्टाने व तापाने आजारी पडुन अंथरूणाला खिळल्या असता घरची जबाबदारी ओळखुन लहान वयातच रामीने घरची सर्व जबाबदारी अंगावर घेतली.आईवडिलांची सेवा करून भावंडाना सांभाळुन स्वयंपाक करीत असत. रामीचे हे बालवयातीन कश्ट पाहुन त्यांच्या आईचे हृदय हे वत्सलतेने अधिकच भरून येई.अषीअशी हि वत्सलता भावुक होऊन आजारपण वाढुन त्या पती व मुलांना सोडुन गेल्या.तदनंतर पत्नी वियोगाने वडिलांचे आजारपण वाढले. छातीत दुखत असताना खोकला येऊन रक्ताची उलटी होऊन त्यांचेही निधन झाले.त्यावेळी रमाबाई रामी यांच वय फक्त आठ वर्षे तर, गौरा पाच-सहा वर्षाची अन शंकर चार वर्षाचा होता.लहाणपणातच ही बहिणभाऊ आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झाले.मामा व काका हयांनी त्यांना मुंबईत आणले ते एका चाळीत मुंबईला चुलत्याजवळ एकत्रीत राहु लागले.त्याच सुमारास साता-याहुन सेवानिवृत्त होउन सुभेदार रामजी यांनी मुंबईत डबक चाळीत आपल बि-हाड थाटल.मुबईत डबक चाळीत रहात असताना भिवा इ.9 वी मध्ये शिक्षण घेत होता.त्यांचा थोरला बंधु आनंदराव यांचा विवाह लक्ष्मी यांच्या बरोबर झाला होता.सुभेदार साहेबांच्या मनात भिवाच्या लग्नाचा बेत झुलु लागला.त्यावेळी मुलामुलींचे लग्न बालवयातच होत असत.
 
सुभेदार साहेबांनी रमार्बाइंस त्यांच्या काकाच्या घरी जाऊन पाहीले असता रमाबाई त्यांच्या पसंतीस उतरल्या अन तिथेच लग्नाची तिथ ठरली.परंतु इकडे भिमरावांसाठी पहिली मुलगी ठरविण्यात आली असता तिच्या नातलगांनी जातपंचायत बसवली. सुभेदारांनी अपराध कबुल करून मुलीस दुशण न देता रमाईचे पोरकेपण जातपंचायत पुढे मांडुन मांडवलीतुन जातपंचायत उठवली.तदनंतर अमृतात न्हाऊन निघालेला तो मंगलदिन उगवला ज्या दिवषी युगप्रवर्तक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रमाबाई यांच्या बरोबर विवाह झाला. लग्नात अनावष्यक विधींना फाटा देण्यात आला.अंतरपाट धरून महात्मा जोतिबा फुले रचित खालील मंगलाष्टके म्हटण्यात आली. ती येणे प्रमाणे  आभारा बहु मानिजे आपुलिया मातापित्यांचे सदा !! मित्रांचे तुमच्या तसेच असनि जे इश्ट त्यांचे सदा !! वृध्दा पंगुस साहय द्या मुली-मुला तशी विद्या शिकवा !! हर्शे वृश्टि करा फुलांची, अवघे टाळी आता वाजवा !! शुभमंगल सावधान !!! भीमरावांनी रमार्बाइंच्या गळयात व रमाबाईंनी भीमरावांच्या गळयात पुष्पमाला घातली.अक्षदा उधळुन वधुवरांवर फुलांची वृष्टी करण्यात आली.त्यावेळी वधु नऊ ते दहा वर्शांची तर वर चौदा पंधरा वर्षांचा होता.