"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३०:
 
लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या
लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नावाच्या एका व्यापाराच्या मोनालिसा उर्फ मैडोना लिसा नावाच्या चोवीस वर्ष्याच्या वर्ष्याच्या बायकोच हे चित्र होत.
== मिलान ला प्रयाण ==
= मॅडोना ऑफ द रॉक्स =