"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:81D:7B0E:0:0:19C2:8B1 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ ३०:
 
लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या
लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.
 
== मिलान ला प्रयाण ==
= मॅडोना ऑफ द रॉक्स =