"बुद्ध गाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
 
= खुद्दका निकाय (‘लघु संग्रह’) =
[[चित्र:Tripitaka Koreana.jpg|अल्ट= सर्वात जुने त्रिपिटीक कोरिया मध्ये जतन करून ठेवले गेले आहे |इवलेसे|त्रिपिटीकत्रिपिटक ]]
खुद्दका निकाय (‘लघु संग्रह’) सुत्त पिटकामध्ये पाच निकयांपैकी शेवटचा संग्रह आहे, जो थेरवाद बौद्ध धर्माच्या पाली तिपिटाकांची रचना करणार्‍या “तीन पिटका” पैकी एक आहे. या निकयामध्ये पंधरा (थायलंड), पंधरा (श्रीलंका बुद्धघोष यांच्या यादीतील ) किंवा अठरा पुस्तके (ब्रह्मदेश), बुद्ध आणि त्याच्या मुख्य शिष्यां संबधित विविध विषयांवर वेगवेगळ्या आवृत्तींमध्ये उपलब्ध आहेत.