"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎इतिहास: संगमनेर तालुक्याच्या सीमेला अकोले व राहता तालुके आहेत.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| पोस्टल_कोड = ४२२६०५
| आरटीओ_कोड = महा १७
| निर्वाचित_प्रमुख_नाव = अंजली तांबे
| निर्वाचित_पद_नाव = नगराध्यक्ष
| प्रशासकीय_प्रमुख_नाव = मुख्याधिकारी
ओळ २९:
 
==शिक्षणसंस्था==
संगमनेरात पहिली शाळा १८३४ ला सुरुसुरू झाली.<ref>(शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर</ref> पहिली उर्दू शाळा १८६९ ला१८६९मध्ये स्थापन झाली. पहिले उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय १९६१ लाया वर्षी सुरुसुरू झाले. संगमनेरात वैदिक शिक्षण देणाऱ्या दोन पाठशालाहीपाठशाळाही होत्या.<ref>(शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर</ref>
===शाळा===
'''संगमनेरातील स्वातंत्र्यपूर्वकाळातील शाळांची माहिती पुढीलप्रमाणे :'''<ref>(शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर</ref>
 
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक १ (मराठी शाळा नं. १) : स्थापना ०१-०१-१८३४
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक २ (मराठी शाळा नं. २) : स्थापना ०१-०८-१९१५
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ३ (मराठी मुलींची शाळा नं. ३) : स्थापना ०१-०४-१८६५
# जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ४ (उर्दू शाळा) : स्थापना ०१-०४-१८६५
# [[सर दिनशॉ माणेकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर|पेटिट विद्यालय]] : स्थापना १८९६
ओळ ४५:
 
==इतिहास==
संगमनेर गावाला सुमारे २३०० वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजवटीपासून संगमनेर गाव अस्तित्वात असल्याचे मानले जाते. सातवाहन राजवट ते आधुनिक संगमनेर हा सुमारे २३०० वर्षांचा प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात मांडला आहे. सन २०११ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. यात संगमनेरचे वेगवेगळ्या काळातील राज्यकर्ते, इथे घडलेल्या घटना घडामोडी, स्वातंत्र्य संग्राम, तत्कालीन थोर व्यक्तीमत्वांच्याव्यक्तिमत्त्वांच्या संगमनेर भेटीचा वृतांतवृतान्त, नगरपालिकेची स्थापना, संगमनेर गावाला आधुनिक स्वरूप येतानाच्या काळातील घडामोडी, इथे आलेले महापूर आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा परामर्श ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. [https://www.sangamnernews.com/ संगमनेर] तालुक्याच्या सीमेला [https://www.akolenews.com/ अकोले] व राहता तालुके आहेत.
 
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
ओळ ६३:
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचाघेण्याचे निर्णयठरवले घेतला होताहोते, व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.
[[चित्र:Sangamnernagarpalika.jpg|250px|right|thumb|संगमनेर नगरपालिका इमारतीचे द्वारप्रवेशद्वार]]
 
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट (??) यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून संगमनेरचे मामलेदार, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.
ओळ ७२:
===इतर इतिहास===
'''कला आणि साहित्यिक वारसा लाभलेले संगमनेर''' - कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार अशी काही वैशिष्ट्ये असलेल्या संगमनेर शहराला मोठा साहित्यिक वारसा {{बदल}}
लाभलेला आहे. कवी [[अनंत फंदी]] हे संगमनेरचे पहिले ज्ञात साहित्यिक. त्यांनी लावण्या, विविध कवणेकवने लिहिली, पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला ' फटका ' या काव्यप्रकाराची ओळख करून दिली. समाजातील अपप्रवृत्ती, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आपल्या फटका या काव्यप्रकारातून शाब्दिक प्रहार केले. बिकट वाट वहिवाट नसावी हा त्यांचा अक्षरफटका म्हणजे मराठी काव्यक्षेत्रातील अनमोल रत्न आहे. त्यांनी श्री माधवग्रंथ नावाचा ओवीबद्ध ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्याच नावाने येथील संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ' कवी अनंत फंदी साहित्य ' पुरस्कार दिला जातो. अतिशय पारदर्शकपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा राज्यात मोठा लौकिक आहे. महत्वाचेमहत्त्वाचे म्हणजे कुणाही एका व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक प्रायोजकत्व न घेता लोकसहभागातून दिला जाणारा हा राज्यातील एकमेव साहित्य पुरस्कार आहे.
 
कवी नरहरसा संगमनेरकर यांनी अवघ्या मराठी मुलखात आपल्या शीघ्र कवित्वाने अधिराज्य गाजवले. यांचा जन्म किंवा मृत्यू याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या काव्य रचनेवर खुश होऊन लोकमान्य टिळक, बालगंधर्व, शि. म. परांजपे, संगीतसूर्य केशवराव भोसले आदी मान्यवरांनी दिलेली पत्रे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहेत.
ओळ ७८:
याखेरीज नारायण गंधे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, मा. रा. लामखडे, पोपट सातपुते, डॉ. संतोष खेडलेकर, नीलिमा क्षत्रिय, डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरच्या साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे.
 
नेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामातसंग्रामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
[[पेशवाई]]तील प्रसिद्ध [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]] परशरामी, याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
नेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत. संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील [https://www.akolenews.com/ संगमनेर अकोले न्यूज] हीहे अशीअसे नावलौकिकनावलौकिकप्राप्त वेब पोर्टल आहे की जिच्यादावारेज्याच्याद्वारे संगमनेर अकोले शहरातीलशहरांतील बातमी जगभरात पोहोचवली जाते.
[[पेशवाई]]तील प्रसिद्ध [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]], याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
 
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत. संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील [https://www.akolenews.com/ संगमनेर अकोले न्यूज] ही अशी नावलौकिक वेब पोर्टल आहे की जिच्यादावारे संगमनेर अकोले शहरातील बातमी जगभरात पोहोचवली जाते.
 
==संगमनेर शहराचा वसंत बंदावणे लिखित नाट्य-चित्रपट इतिहास==
संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्‍यांच्याकर्मचाऱ्यां नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत. विद्युत मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर, डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू, थेंब थेंब आभाळ, संध्या छाया, अशी पाखरे येती इत्यादी नाटके बसवून घेतली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. विद्युत मंडळाच्या या नाट्यसंघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. या स्पर्धांपासूनच बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने पुढेही कायम राखली.
 
मंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
Line ९४ ⟶ ९३:
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्यांचेही निधन झाले. मोहन जोशी हेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके येणे बंद झाले. दूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होऊनही त्यात अनेक उणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक अस्तात.
 
नाटकांप्रमणेच चित्रपट, मालिकापणचित्रवाणी मालिका या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निंबाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडिओ टाकला. संगमनेरचा कलावंत राजन झांबरे यांनी माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमांत छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका, सिनेमांत ते आजही काम करीत आहेत.
 
संगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, .डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहीत नसल्याने प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.
 
संगमनेरमध्ये बनलेली पहिलीपहिल्या दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
 
संगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले [[नामदेवराव जाधव]] यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान?’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले