"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
[[इ.स. १६८७]]च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक [[गोवळकोंडा]] किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा '''मीर क़मरुद्दीन''' यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
 
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवुनघडवूवुन आणली ज्यात '''[[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]]''' चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही '''मीर ओमारुद्दीन''' ची प्रगती थांबवू शकली नाही.
 
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]
ओळ ५२:
 
==हैदराबाद, मोगल, मराठे, टिपू, ब्रिटिश आणि निजाम==
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल -मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-[[इ.स. १६६२]], प्रतापराव-[[इ.स. १६७०]] बेरार, ऑक्टोबर [[इ.स. १६७२]] रामगीर जिल्हा करीम नगर, ऑक्टोबर [[इ.स. १६७४]] शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजीने [[इ.स. १६७७]] गोवळकोंड्याला भेट करून कुतुबशहाशी करार केले.
 
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजुबाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफ्जहाने [[कोल्हापूर]] आणि [[सातारा]] संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्‍या बळावर [[इ.स. १७२४]] पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.
 
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत [[इ.स. १७२८]] मानहानी सहन करावी लागली. तर [[इ.स. १७३३]] मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. [[इ.स. १७३७]] मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित केले.
ओळ ६१:
 
===बेरार===
[[इ.स. १८५१]] मध्ये निजामास सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा बेरार अम्रावतीअमरावती प्रांत इंग्रजांनी तोडुनतोडून घेतला व निजामाचा स्वतःचे सैन्य बाळगण्याचा अधिकार कायमचा संपला. [[इ.स. १८५७]] मध्येपासून निजामाने ब्रिटीशांशीब्रिटिशांशी संपूर्ण मैत्री ठेवली. रोहिल्यांनी आणि काही जहागिरदारांनी अयशस्वी बंड तत्कालीन क्रांतीक्रांतिकारकांच्या कारकांच्यानेतृत्वाखाली च्या नेतृत्वाअयशस्वी बंड केले. निजामाच्या विश्वासाची भरपाई ब्रिटिशांनी ५१ लाखाचे निजामाचे कर्ज माफ करून केली.
 
==निजाम कालीन शासन व्यवस्था==
===सरंजाम===
सरदार आणि घराणी मूळ मोगल पद्धतीनुसार होती.हे लोक पूर्वी राजाने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. राजाच्या आज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे. सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरी बांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जाई व ठरवलेलाला भाग राजाला दिला जात असे.त् यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलंबून असे. दर्जा नुसार चढत्या श्रेणीने खान, खान बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदु सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अशा पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्या नंतर त्यांना फक्त महसुल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनख्वा ठरवुनठरवून देण्यात आल्या.काही निजामपुर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाउनजाऊन टिकवुनटिकवून ठेवली. यात यांत गडवाल, वानापुर्ति, जतप्रोले, अमरचंटा, गुरुगुंटा, गोपालपेट, जवालगिरी, सोलापुरसोलापूर इत्यादींचा समावेश होता.
 
===सालारजंग च्यासालारजंगच्या सुधारणा १८५३-१८८३===
निजामाच्या तत्कालीन प्रधान मंत्री [[सालारजंग]]ने ब्रिटीशांचेब्रिटिशांचे पाहून [[इ.स. १८५८]] पासून प्रशासनात बदल सुधारणा करणे सुरू केले.[[इ.स. १८६७]] मध्ये विभाग,जिल्हे आणि तालुका पातळीची चालुकरूनपातळीवर पगारी नौकरदारांची भरती सुरू केली. पोलीस, न्याय, शिक्षण, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांची घडी घातली.भारतभरातुन भारतभरातून तत्कालीन सुशिक्षीतसुशिक्षित मुस्लिम समाजास प्रशासनात सामावून घेण्याचा प्रयत्न केला.अलिगढच्या अलीगडच्या सर सय्यद अहमद नाअहमदना आर्थिक पाठबळ पुरवले. [[इ.स. १८७५]] मध्ये जमीन महसुलमहसूल गोळा करण्याची मुंबई विभागाविभागात प्रमाणेहोती तशी ब्रिटिश पद्धत सुरू केली. [[इ.स. १८६०]]मध्ये हैदराबाद सोलापुर-सोलापूर रस्ता व [[इ.स. १८६८]]-[[इ.स. १८७८]] या काळात ब्रिटीशब्रिटिशांच्या सहकाऱ्याने रेल्वेसहकार्याने हैदराबाद राज्यात रेल्वे सुरू झाली.उर्दु उर्दू आणि इंग्रजी जर्नल्स चीजर्नल्सची सुरुवात झाली.
 
===निजामाची सहिष्णुता ===
[[इ.स. १८९८]] मध्ये निजामाने राजकीय सुधारंणांचे गाजर निजामाने दाखवले. cabinet व legislative council चीcouncilची स्थापना केली यात मर्यादित संख्येत निजामाचे शासकीय कर्मचारीच होते. सर्वाधिकार निजामा कडेचनिजामाकडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षीतांचेसुशिक्षितांचे समाधान करुकर ु शकल्या नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Modern Hyderabad is the vision of Nizam Mir Osman Ali Khan|दुवा=https://archive.siasat.com/news/modern-hyderabad-version-nizam-osman-ali-khan-826265/}}</ref>
 
हैदराबादचे संस्थानाचे प्रशासकीय विभाजन -