"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मीर उस्मान अली खान - लाल बहादुर शास्त्री के साथ
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २८:
==हैदराबाद चे निजाम==
[[चित्र:Hyderabad and Berar 1903.jpg|thumb|हैदराबाद आणि बेरार अमरावती, [[१९०३]]]]
===निजामशाहीनिजाम ची स्थापना===
[[इ.स. १६८७]] च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात चिनकीलिच खान नावाचा [[गोवळकोंडा]] किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होउन मेला चिन खालीच खान चा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखान चा मुलगा '''मीर क़मरुद्दीन''' यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले, तरुणपणी चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला बिजापुर आणि मावळ चा निझाम बनवले नंतर संपूर्ण द्ख्खन ची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बाद्शहा फारुखसियर ने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बाद्शहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
 
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्या करिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवुन आणली ज्यात '''[[मीर क़मरुद्दीनकमरुद्दीन खान सिद्दिकी]]''' चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही '''मीर ओमारुद्दीन''' ची प्रगती थांबवू शकली नाही.
 
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाह ने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली.हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाह ने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबुत केली. २१ मे १७४८ मधील त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली.नसिरजंग,मुज्जफरजंग,सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम आजमवण्याचा प्रयत्न केला त्यात निझाम अली १७६३ मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] मध्या आशिया तून आलेले मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]