"मराठी बौद्ध साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ १८८:
 
===7.1] महामानवांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेने बौध्द साहित्यातुन सद्वर्तनाने परिवर्तनाची ज्योत चेतवा !!!===
=== बौध्द म्हणुन बौध्दांची अस्मीता जागृत करण्याची मोठी जबाबदारी साहित्यीकांवर आहे.भगवान गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असीम त्यागाने आपणाला बौध्द धम्माचा लाभ झाला.परंतु बौध्द धम्माचा प्रचार अन प्रसार करण्यासाठी भगवान गौतम बुध्द अन डॉ..बाबासाहेब आंबेडकर या महामानवांस तळागाळातील बहुजनांपर्यंत पोहोचविण्यास ख-या अर्थाने आपण अपयशी ठरलो.तेव्हा साहित्यातुन बौध्द धम्माचा प्रचार प्रसारासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्यानेच नालंदा बुध्द विहार सणसवाडी पुणे येथे दिनांक 31/12/2017 ते 01/01/2018 रोजी बौध्द साहित्य प्रसार संस्था व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रतिथयश साहित्यीक/ कवी/समिक्षक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगीतले की, नालंदा बुध्द विहार कळवा येथुन भारतीय बौध्द साहित्य प्रसार संस्थेची सुरूवात होवुन भिमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास 200 वर्षे पुर्ण होत असल्याने या ऐतेहासीक पार्श्वभुमीवर नालंदा बुध्द विहार सणसवाडी पुणे येथे पहिले राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलन भरविण्यात आले असुन हे भारतीय बौध्द साहित्यातील मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या या सार्थ विश्वासातुन महाराष्ट्रातील अनेक साहित्यीकांनी सणसवाडी पुणे येथे आपली उपस्थिती लावली आणि हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौध्द साहित्य संमेलन यशस्वी केले. हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौध्द साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा खरा बहुमान ‘तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी,दिशा मज कळाली,तसा चाललो मी, तसा चाललो मी’असे आपल्या कवीतेतुन गाणारे,म्हणणारे अन चालणारे सुप्रसिध्द साहित्यीक,समिक्षक,कवी प्रा.शुक्राचार्य गायकवाड अन त्यांच्या सर्व साहित्यीक मंडळींना,प्रेमींना जाते. ‘‘साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा अन त्यातुन पडणारा कवडसा म्हणजे समाजाचे यथार्थ दर्शन’’ या पहिल्या बौध्द साहित्य संमेलनातुन नेमके काय घडले,महाराष्ट्रातुन आलेल्या अनेक साहित्यीकांच्या साहित्यातुन काय कवडसा पडला याची प्रचिती उपरोक्त वाक्यानुसार दिनांक 1 जानेवारी रोजी संपुर्ण भारत देशातील लोकांनीच नव्हे तर जगातील सर्वच लोकांनी घेतली.तेव्हा साहित्य संमेलन कसे पार पडले यासाठी हा प्रपंच मांडत आहे.तत्पुर्वी दिनांक 22 ऑक्टोंबर 2017 रोजी दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे साहेबांनी या बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन केले.उद्घाटन प्रसंगी त्यांनी स्वाभिमान जागवा,नविन पिढी तुमची वाट पाहत आहे तेव्हा साहित्यीकांनी वाघासारखे,सम्राटासारखे रहा. या आषयानुरूप भाषणातुन माझ्या 20 भाषणांच्या बरोबर शाहिराचे एक गाणे असल्याचे डॉ..बाबासाहेब आंबेडकर म्हणत तेव्हा साहित्यीक या नात्याने ही धुरा,जबाबदारी साहित्यीकांवर असल्याचे प्रतिपादन दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांनी केले.डोंबिवली येथील सर्व्हेश हॉल मधिल स.न.वि.वि.सभागृहामध्ये बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन बबनराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रिय समन्वयक भारतीय संविधान राष्ट्रिय विकास अभियानचे डॉ.प्रशांत पगारे,सुप्रसिध्द साहित्यीका उर्मिला पवार व प्रमुख वक्ते म्हणुन अशोक नागरी सहकारी संस्थेचे अशोक शिलवंत,साहित्यीक व पालिभाषा अभ्यासक एस.बी.शेलार,साहित्यीक अभ्यासक आर.डी.सांगळे कार्यक्रमाचे व भारतीय बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड,सचिव प्रभाकर गवाणकर,कार्याध्यक्ष भरत शिरसाठ,धम्मकिरण चन्ने, ना.पा.जाधव, एम.एम.घाडगे, रविकिरण म्हस्के आदी मान्यवरांसह संपुर्ण सभागृह साहित्यीकांनी व साहित्यप्रेमींनी खच्चुन भरला होता. तत्पुर्वी नृत्यातुन बौध्द साहित्याचे निर्माते तथागतांस वंदन करण्यात आले.तदनंतर सर्वांनी पंचशिल ग्रहण केले.दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांनी मेणबत्ती प्रज्वलीत करून आपल्या साहित्याव्दारे उपेक्षीतांचे जीवन उज्वल करा या आषयाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यीकांना असलेला आदेष वाचुन बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन केले.प्रभाकर गवाणकर यांनी आंबेडकरी चळवळीतले प्रामुख्याने दलित अस्पृष्य नसुन बौध्द म्हणुन या बौध्द साहित्य प्रसार संस्थेतुन वाटचाल करावी असे आपल्या प्रास्तविकेतुन मांडले.सुत्रसंचलन आनंद जाधव यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना बबनराव कांबळे यांनी आपणाला इतरांसारखे गप्प बसता येणार नाही.जागृतीचा विस्तव विझु देऊ नका.आपण का गप्प आहोत,आपणाला का निराशा आली या प्रष्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची आहेत.आपल्यात जी ताकद आहे ती,भारतात दुस-या कोणाकडे नाही.आपणात बाबासाहेबांचा जो आदर्श आहे तो जगात कोणाकडे नाही.साहित्यीकांची लेखणी प्रभााशाली असली पाहिजे.साहित्यीक नितीमान असले पाहिजेत.मी माझी नितिमत्ता विकणार नाही असा ताठ बाणा असला पाहिजे.गुणवान होता येते परंतु नितीमान होता येत नाही.जगातले सर्व धर्म देवांवर आधारलेले आहेत केवळ तुमचा अन माझा धम्म हा नितीमत्तेवर आधारलेला आहे.जो आपल्या कुटुंबाशी,समाजाशी,देशाशी प्रामाणीक आहे त्याचा पराभव होत नाही.वज्जी या देशा प्रमाणे जो समाज एकत्रीत येतो,एकत्रीत येऊन विचार करतो,एकत्रीत चिवारांती निर्णय घेतो.अन त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो तो समाज विजयी होतो आणि जो समाज विजयी होतो तो समाज क्रांती करतो.तेव्हा आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन केले पाहिजे.साहित्यीकांची लेखणी दाबण्याचा प्रयत्न होईल,तुमचे शस्त्र गहाण ठेवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा साहित्यीकांनी निर्भयपणे, प्रामाणिकपणाने,लेखणीतुन चोख काम करा.सम्राटासारखे रहा.तुमची पुस्तके अशी गाजली पाहिजेत की,त्याला पारितोषीके मिळाली पाहिजेत,त्यासाठी वाचन, चिंतन,मनन झाले पाहिजे.ती पुस्तके वाचताना धरणीकंप झाला पाहिजे.22 प्रतिज्ञा ही माझी आयडेंटी आहे.मुलांना बुध्द अन त्यांचा धम्म हे पुस्तक वाचावयास दया.शुभ्रधवल वस्त्रातुन बुध्द विहाराकडे जाणारी बुध्द संस्कृती हि आपली संस्कृती झाली पाहिजे.बैल गाभण कसा याचे उत्तर साहित्यीकांनी दयायचे आहे.आम्ही केवळ तथागत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शरण आहोत दुसरे कोणालाही नसल्याचे बबनराव कांबळे प्रतिपादले.मान्यवरांचे बौध्द साहित्य संस्थेच्या वतीने यथोचीत स्वागत करून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यीका उर्मिला पवार, अशोक नागरी सहकारी संस्थेचे अशोक शिलवंत, राष्ट्रिय समन्वयक भारतीय संविधान राष्ट्रिय विकास अभियानचे डॉ.प्रषांत पगारे, साहित्यीक व पालिभाषा अभ्यासक एस.बी.शेलार, साहित्यीक अभ्यासक आर.डी.सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बौध्द साहित्यीकांना या संस्थेच्या माध्यमातुन एक हक्काचे विचारमंच मिळाले असल्याने आपले बौध्द साहित्य हे केवळ भारतातच मर्यादित न राहता सम्राट अशोकाने बौध्द धम्म ज्याप्रमाणे सातासमुद्रापाड नेला त्या प्रमाणे हे बौध्द साहित्य जावे.तसेच उपस्थितांचे गायकवाड यांनी आभार मानले.सरणत्तय होवुन कार्यक्रमाची सांगता झाली. ===
 
== 7.2.1] सुप्रसिध्द साहित्यीक प्रा.आनंद देवडेकर पहिले राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाध्यक्ष ==
 
=== दिनांक 31/12/2017 रोजी सकाळी 11-00 वा.पुणे येथील सणसवाडीतील सुदामराव पवारसाहेब सभागृहाचे महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रससंगी बोलताना सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी अजुनही आम्हाला सर्वांना दुरचा पल्ला गाठावयाचा असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यावेत असे आषयानुरूप वक्तव्य करताना समता मुलक,न्यायावर आणि बंधुत्वावर आधारीत हा देश निर्मित झाला पाहिजे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांनी पुणे येथील सणसवाडी येथे काढले.भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पुर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन केले असता सुदामराव पवार सभागृहाचे,सुमिरा स्पोर्टस अकादमीचे आणि भव्यदिव्य अश्या रांगोळीचे सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.पुढे बोलताना सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी 14 ऑक्टोंबर 1956 च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रोपटयाला पालवी फुटायला लागली असुन त्याचे आता वृक्षात रूपांतर होत आहे.ज्यांचे विचार घेऊन आम्ही मोठे झालो अश्या विचारांचे लोक बसलेले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे विचार परत आत्ता फुलायला लागल्याने मनातली भिती नाहीशी होते.आत्ता आपण सर्वजण सूर्यफुल झालो पाहिजे.समता व जातीविरहित समाजाची अपेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली.या राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनास व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटरला सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी शुभेच्छा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उर्जा आजच्या तरूणांनी घेतली पाहिजे असल्याचे आवाहन केले.सुनिरा स्पोर्टस अकादमीचे उद्घाटन करताना बडोले यांनी क्रिकेट खेळुन केली.तर भव्यदिव्य अश्या रांगोळीने मंत्रीमहोदयांसह सर्वजण भारावुन गेले.या प्रसंगी बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड,साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.दामोदर मोरे,कार्याध्यक्ष भरत शिरसाट,माजी आमदार जयदेव गायकवाड,सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बौध्द साहित्य संस्थेच्या कार्यकारणीसह राज्याच्या कानाकोकोपर्याातुन आलेले असंख्य साहित्यीक व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेटरचे मान्यवर पदाधिकारी तसेच सणसवाडीचे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविकेतुन बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटरचे सुनिल पवार यांनी या सेंटरच्या कार्याचा आढावा घेऊन साहित्य संमेलन भरविण्या बाबतची माहिती विषद केली.सुत्रसंचलन विशाल खरात व प्रशांत वाघमारे यांनी केले.मान्यवरांचा या प्रसंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला तर, उपस्थितांचे आभार मानण्यात आले पहिल्या राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिध्द साहित्यीक दामोदर मोरे यांनी बंधनमुक्त हृदयातुन जन्माला येणारी करूणा म्हणजेच बौध्दसौंदर्य असल्याचे विषद करताना निळया पताकांमधुन आपणास आपले मुल्य कळणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यीक दामोदर मोरे यांनी भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पुर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौध्द साहित्य परसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले पुढे बोलताना त्यांनी आपण नागवंशीय आहोत.पुढे नागचे नाक झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य जोतीबा फुले यांनी इतिहासाच्या उत्खननाचे काम केले.भिमा कोरेगाव येथील युध्द हे इंग्रजांना विजय मिळवुन देण्यासाठी नव्हे तर, हे युध्द समतेसाठी होते.आधुनिक भारताचे षिल्पकार हे महार आहेत.विजयस्तंभ हे आमचे उर्जाकेंद्र असुन बौध्दसाहित्य हे आमच्या नैतीक मुल्यांचा खजीना आहे.‘‘जिसका मन सुंदर उसकी सोच सुंदर,और जिसकी सोच सुंदर उसका साहित्य सुंदर’’ वरच्या आळीचे साहित्य म्हणजे स्वजातीय हिताय स्वजातीय सुखाय असल्याने आम्ही ते नाकारतो.त्यांच्या दृष्टीने जात हे मुल्य आहे माणुस हे मुल्य नसल्याने आमचा त्यास नकार आहे.जिथ पर्यंत महार आहेत तिथपर्यंत महाराष्ट्र तर इरावती कर्वे यांच्या मते जिथे महार नाहित तो महाराष्ट्र नाही.वर्णव्यवस्थेवरून आमची नावे ठेवली असल्याने आमची प्रतिष्ठा हिरावुन घेतली असल्याने आम्ही तुमची संकल्पना नाकारतो.आपण सर्व साहित्य पुस्तके,ग्रंथ जर वाचले तर, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील. दोन साहित्यातील फरक स्पष्ट करताना वरच्या आळीतील साहित्य हे संवेदनाहिन, मानवताहिन तर बौध्द साहित्यात बुध्दांची करूणा ही सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगीतले.विव्दान म्हणजे दिवा तर प्रज्ञा म्हणजे सूर्य होय. मंत्र हे मंत्रयुगाकडे तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला तेजोयुगाकडे घेवुन जातात.आपणाला नवा इतिहास घडवायचा आहे असे आवाहन केले. ===
 
तत्पुर्वी बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने सणसवाडी ते भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभा पर्यंत क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली.तदनंतर सणसवाडी चौक ते बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर येथील सुदामराव सभागृह पर्यंत गौरव ग्रंथ रॅली काढण्यात आली.या प्रसंगी शौर्य गाथा बौध्द साहित्य स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवर साहित्यीकांच्या उपस्थित करण्यात आले.स्वागताध्यक्ष सुनिल पवार यांनी विचारमंचावर उपस्थितांचे स्वागत करून दै.वृत्तरत्न सम्राटच्या सहकार्याने अन आद.बबनराव कांबळे यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगुन दै.सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांचे आभार मानले.कार्याध्यक्ष प्रा.भरत शिरसाट यांनी प्रास्तविकेतुन बुध्दांनी दिलेला विचार सणसवाडी पर्यंत येऊन पोहोचला आहे.बुध्द सांगण्याची आवश्यकता साहित्यीकांवर आहे.1961 साली आप्पासाहेब रणपिसे, भाऊसाहेब अडसुळ व विजय सोनवणे या त्रयस्थांनी बौध्द साहित्याची सुरूवात केली. बौध्द अस्मितेची पताका घेवुन आम्हाला विश्व पादाक्रांत करावयाचे आहे मानवतावादी साहित्य हेच बौध्द साहित्य आहे.बौध्दत्व हिच आमची अस्मिता आहे. प्रा.रतन सोनग्रा यांनी आपली यात्रा बहिष्कृत भारत ते प्रबुध्द भारताकडे जात आहे.लोकांना ज्ञान देण्याचे काम साहित्यीकांनी करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगाने स्विकारले आहे. बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी आपले विचार मांडताना साहित्य परिषदेतुन न बोलणारे बोलु लागले,लिहु लागलेआता हि बौध्द साहित्य संमेलने संपुर्ण भारतातुन भरविण्यात येणार आहे.आपण सगळे साहित्यीकांच्या नावाने एकत्र येऊ या अन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व जगामध्ये पोहोचवु असे उपस्थित साहित्यीकांना आवाहन केले.या वेळी ना.पा.जाधव,प्रा.दि.वा.बागुल,सविता भोसले,प्रमोद जाधव,अॅड.रंजना भोसले,दिपश्री माने बलखंडे,अशोक गायकवाड आदी मान्यवरांसह बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या कार्यकारणीसह राज्याच्या कानाकोप-यातुन आलेले असंख्य साहित्यीक व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेटरचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.सुत्रसंचलन बी.आर.पंचांगे यांनी केले.