"वासुदेव गोविंद आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1648314 by चिबू on 2018-12-16T02:08:13Z |
No edit summary |
||
ओळ ४२:
[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेतील]] ग्रंथालयाला वा.गो. आपटे यांचे नाव देण्यात आले आहे. या ग्रंथालयात ५०,००० हून अधिक जुने - नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश व संदर्भग्रंथ आहेत.
==वा.गो. आपटे यांनी लिहिलेली अनुवाद करून मराठी आणलेली पुस्तके==
* अरविंदबाबूचीं आपल्या पत्नीस पत्रे
* सम्राट अशोक
* अशोक चरित्र
* एका दिवसाच्या सुट्टीत
* कां व कसें?
* गांधीगीता
* चित्तरंजन अथवा मुलांचे अरेबियन नाइट्स (अनेक भाग)
* तेवीस गोष्टी
* त्रिवेणी
* दु:खाअंती सुख
* देशक्तिपर वाचनपाठ
* नवयुग
* नाट्यभारत
* नाट्यरूप भारतवर्ष
* पंजाब प्रकरण भाग १, २
* परीस्तानातल्या गोष्टी
* पेशवाईची हकीकत
* पेशवाईतील पहिले बाजीराव
* संपूर्ण बंकिमचंद्र (अनेक-किमान तीन खंड)
* बंगाली-मराठी कोश
* बालक त्याची प्रकृति व संवर्धन
* बालभागवत
* बालभारत
* बालभारती
* बालमनोरंजन
* बालरामायण
* बाल विनोदमाला
* बाल विहारमाला
* बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण
* बौद्धपर्व
* भारतकन्या
* मनी व मोत्या
* मनोरंजक इतिहास
* मराठी-बंगाली शिक्षक
* मराठी भाषेचे म्हणी व संप्रदाय
* मराठी शब्दरत्नाकर
* विस्तारित शब्दरत्नाकर (वा.गो. आपटे+ह.अ.भावे)
* मराठी शब्दार्थ चंद्रिका
* मराठ्यांचा दरारा
* महर्षींचा प्रसाद
* महात्माजींची उत्तरगीता
* महाभारतांतल्या सोप्या गोष्टी
* महाराष्ट्राचा बालबोध इतिहास
* माणिकबाग
* मुलांचे शहाणपण
* मूर्तिमंत देशाभिमान
* मोतीमिनार
* रवीचे उज्ज्वल किरण
* रामायणांतल्या सोप्या गोष्टी
* राष्ट्रीय शिक्षणाचे पहिले-गुसरे-तिसरे-चौथे पुस्तक
* लहान मुलांसाठी मौजेच्या गोष्टी
* लेखनकला
* लेखनकला आणि लेखनव्यवसाय
* वाचनपुस्तक - पहिले, दुसरे, तिसरे, चौथे
* विलक्षण भोळेपणा
* वीरांच्या कथा
* शांतिनिकेतनमाला (किमान ४ भाग)
* सकाळचा अभ्यास
* साधुसंतांच्या गोष्टी
* सौंदर्य आणि ललितकला
* स्वर्गावर स्वारी
* ज्ञानदीप
|