"एप्रिल १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे हि पहिली रेल्वे कंपनी नाही, मद्रास रैल्वे १८४५ मध्ये स्थापित झाली. पण GIPR ची रेल सेवा सर्वात आधी चालू झाली.
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणविसावे शतक ===
* [[इ.स. १८५३|१८५३]] - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.
* १८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१६" पासून हुडकले