"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1707422 by 103.10.225.131 on 2019-09-27T10:40:00Z
छो →‎इतर इतिहास: संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील संगमनेर अकोले न्यूज ही अशी नावलौकिक वेब पोर्टल आहे की जिच्यादावारे संगमनेर अकोले शहरातील बातमी जगभरात पोहोचवली जाते.
ओळ ८३:
[[पेशवाई]]तील प्रसिद्ध [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]], याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
 
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत. संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील [https://www.akolenews.com/ संगमनेर अकोले न्यूज] ही अशी नावलौकिक वेब पोर्टल आहे की जिच्यादावारे संगमनेर अकोले शहरातील बातमी जगभरात पोहोचवली जाते.
 
==संगमनेर शहराचा वसंत बंदावणे लिखित नाट्य-चित्रपट इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले