"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[चित्र:Chapekar brod.JPG|200px|उजवे|इवलेसे|हुतात्मा वासुदेव चापेकर व महादेव रानडे व खंडो साठे]]
== जन्म ==
चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २५२४ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.
 
== रॅंडचा खून ==
१९व्या शतकाअखेरीस [[पुणे|पुण्यात]] [[प्लेग]]ने थैमान घातले. [[प्लेग]]ला आळा घालण्याच्या निमित्ताने [[विल्यम चार्ल्स रॅन्ड]] या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला. लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. चापेकर बंधूंच्या मनात या अन्यायामुळे मनात सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली..