"ताराबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०३ बाइट्स वगळले ,  ३ महिन्यांपूर्वी
छो ((GR) File renamed: File:महाराणी ताराबाई भोसले.jpgFile:बडोद्याची राजकुमारी ताराबाई.jpg Criterion 3 (obvious error) · The subject of the painting has been confused with Queen Tarabai. However, she is Princess Tarabai of Baroda, who came much later. For further reading and reference see links. https://commons.wikimedia.org/wiki/File:Raja_Ravi_Varma,_Princess_Tharabai.jpg & https://www.outlookindia.com/photos/single/79405)
 
 
== राजकीय परिस्थिती ==
सन १७०० साली [[जिंजी]] मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. ३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये [[बाळाजी विश्वनाथ]], उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] आदी मात्तबरमातबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून [[कारंजा]] ही राजधानी बनविली.
 
राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले., सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्वानकर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष|year=2014|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=३१}}</ref> मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढालढे उभारुनदेऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम महाराणी ताराबाई यांनी केले., त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्वकर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामां नतरराजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी सत्तेचा विकास व -हास|last=गायकवाड, थोरात आणि|first=चव्हाण|publisher=मेहाता पब्लिशिंग हाउस|isbn=81-7161-040-4|location=पुणे|pages=१४}}</ref>
 
== राजाराम ==
५५,२३४

संपादने