"संगीत उग्रमंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
संगीत उग्रमंगल हे इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेले एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक होते. या नाटकाचे प्रयोग [[बलवंत संगीत मंडळी]] करीत असे.
 
’शटं प्रति शाठ्यम्‌’ आणि ‘शठं प्रति सत्यम्‌’ या दोन तत्त्वांचा योग्य परामर्श घेणारे ‘उग्रमंगल’ हे नाटक रजपूत रमणीवरील आलेल्या एका प्रसंगाचे रूपकात्मक चित्रण होते. [[उअमरावतीउमरावती]] येथे २१ जानेवारी, २०१२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकातील पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे नट असे होते :-<br />
लक्ष्मणसिंह-[[चिंतामणराव कोल्हटकर]], भीमसिंह-पुरुषोत्तम बोरकर, हिरासिंग-बळवंतराव अभिषेकी, विद्याधर-[[दिनकर ढेरे]], गणक-[[दामुअण्णा मालवणकर]], घटकर्पत-मराठे, गुर्गावती-[[कृष्णराव कोल्हापुरे]], वेत्रवती-गणपतराव मोहिते, पद्मावती (बिजलीजान)-मा. [[दीनानाथ मंगेशकर]].