"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
 
'''कालिदास''' [[संस्‍कृत भाषा|हे एक अभिजात संस्कृत]] लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. त्यांची नाटकं आणि कविता प्रामुख्याने वेद, [[रामायण]], [[महाभारत]] आणि [[पुराणे|पुराणांवर आधारित आहेत]] . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.poemhunter.com/kalidasa/biography/}}</ref> कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो.
संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.
 
== पूर्व जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले