"संगीत उग्रमंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
’शटं प्रति शाठ्यम्‌’ आणि ‘शठं प्रति सत्यम्‌’ या दोन तत्त्वांचा योग्य परामर्श घेणारे ‘उग्रमंगल’ हे नाटक रजपूत रमणीवरील आलेल्या एका प्रसंगाचे रूपकात्मक चित्रण होते. [[उअमरावती]] येथे २१ जानेवारी, २०१२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.नाटकातील पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे नट असे होते :-<br />
लक्ष्मणसिंह-[[चिंतामणराव कोल्हटकर]], भीमसिंह-पुरुषोत्तम बोरकर, हिरासिंग-बळवंतराव अभिषेकी, विद्याधर-[[दिनकर ढेरे]], गणक-[[दामुअण्णा मालवणकर]], घटकर्पत-मराठे, गुर्गावती-[[कृष्णराव कोल्हापुरे]], वेत्रवती-गणपतराव मोहिते, पद्मावती (बिजलीजान)-मा. [[दीनानाथ मंगेशकर]].
 
उग्रमंगल नाटकात दीनानाथ शास्त्रोक्त नृत्य करीत असत. त्यांच्या नृत्यांना आणि त्यांच्या ‘छांडो छांडो बिहारी’ आणि ‘भाव भला भजकांचा’ या पदांना वन्समोअर मिळत असे.