"लीला ठकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ दिला
ओळ ६२:
 
== कारकीर्द ==
१९७१ मध्ये पेठे विद्यालयाचा व संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. नाशिक एज्युकेशन सोसायटीची नवीन घटना अस्तित्वात आली त्यावेळी ‘शिक्षक मंडळा’च्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान लीलाताईंना मिळाला आणि संस्थेला एका खंबीर नेत्याचे मार्गदर्शन मिळाले. १९७५ मध्ये पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून लीलाताई निवृत्त झाल्या. या निवृत्तीच्या काळातही संस्थेच्या विविध समित्या, नाशिक मधील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांना सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झाला. लीलाताई स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कमिशनर होत्या.  नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाला त्या नेहमी भेट देत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=NcYVAQAAIAAJ&dq=%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&focus=searchwithinvolume&q=%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0|title=The Progress of Education|date=1960|language=en}}</ref>
 
== पुरस्कार ==
१९६८ मध्ये ‘राष्ट्रपती पुरस्कार’ प्रदान करून लीलाताईंच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणार्‍या नाशिक जिल्ह्यातील त्या पहिल्याच शिक्षिका होत.
 
<br />
 
== संदर्भ ==
[[वर्ग:शिक्षिका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लीला_ठकार" पासून हुडकले