"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
==मर्दुमकी==
या सैनिकांनी [[अबेसिनीया]], [[मेसोपोटेमिया]] या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून [[पॅलेस्टाईन]]मधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. [[इटली]]मधील केरेन व [[आसाम]], [[ब्रह्मदेश]]मधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.
===अबेसिनीयाचा विजय===
त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
===सोमालिया===
आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.