"मराठी बौद्ध साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३१:
 
पहिल्या अखील भारतीय राज्यव्यापी बौध्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अध्यक्षीय भाषण करताना सोडलेल्या धर्माला शिव्या घालण्यापेक्षा स्विकारलेल्या धम्माच्या ओव्या गा ! या उक्तीनुसार आचरण करताना सृष्टीतील सर्वांविषयी करूणा उत्पन्न करणारे साहित्य म्हणजे बौध्द साहित्य असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यीक प्रा.आनंद देवडेकर यांनी भारतीय बौध्द साहित्य परिशदेने भरविलेल्या राज्य स्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पुणे येथील सणसवाडी येथे केले.या प्रसंगी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचे मान्यवर साहित्यीकांसहित उपस्थितांसह प्रकाशन करण्यात आले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातुन पुढे बोलताना प्रा.देवडेकरांनी वर्ण,वर्ग,भेदा विरूध्दच्या या बौध्द साहित्याकडे आपण व्यापक दृश्टीकोनातुन पाहिले पाहिजे बौध्द साहित्याला मराठी ही एवढीच मर्यादा नसुन ते अमर्याद असा कॅनव्हास लाभलेले जगातील विविध भाषेतआहे.तथाकथीत प्रस्थापितांपेक्षा आपले हे जागतीक साहित्य आहे.बहिणाई अन बहिणाबाई यांच्यात 700 वर्शांचे अंतर आहे.वज्रसुची ग्रंथाचे भाषांतर बहिणाई यांनी केले आहे.गृहत्याग केलेले सिध्दार्थ गौतम स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या प्रष्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रथमभृगु ऋषीच्या आश्रमात जातात तिथे समाधान होत नाही म्हणुन आलारकालामच्या आश्रमात जातात तिथेही समाधान होत नाही म्हणुन उध्दक रामपुत्ताच्या आश्रमात जातात आणि अंतिमतःस्वतःच सम्यक सम्यक सम्बुध्द होतात.त्याच प्रमाणे डॉ.बाबासाहेबही कबीर,फुले हे टप्पे पार करून बुध्दत्वालाच गवसणी घालतात बुध्दाला आणि त्यांच्या धम्माला अनुसरतात.तथागतांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्मप्रवास बौध्द धम्मीय व साहित्यीकांनी समजुनच घेतला नाही ते फुले अन कबीर या टप्प्यांवरच रेंगाळत राहिले.ज्या सहित्याचे उर्जास्तोस्त्र बुध्द अन प्रेरणास्तोस्त्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत ते साहित्य म्हणजे बौध्द साहित्य होय. हिनयान, महायान, वज्रयान, मंत्रयान,सहजयान यात लुप्त झालेला बुध्द डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द अॅन्ड हिज धम्म’च्या माध्यमातुन मुळस्वरूपातुन आपल्या पर्यंत आणुन ठेवला आहे.साहित्य हा समाजाचा आरसा असतो समाजाचं वास्तविक प्रतिबिंब त्यात दिसायला हवे.याच प्रमाणे पुस्तकाचा नुसता संच केल्याने तो साहित्यीक होत नसतो.धर्मांध शक्तीचा वाढता दहशतवाद रोखण्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय संगठन गठीत करायला हवे.भिमा कोरेगावच्या अभिमानास्पद लढयाची व्दिषताब्दी साजरी करताना फुकटच्या उन्मादी उत्साहाच प्रदर्शन करण्यापेक्षा संख्योने कमी असुनही अत्याचारी व्यवस्थेला भिडणा-या अन गाडणा-या त्या महापराक्रमी महारयोध्दांपासुन आपण प्रेरणा घ्यायला हवी असल्याचे आवाहन करून अध्यक्षपदी निवड करून माझा जो सन्मान केला त्या बद्दल मी आपला अत्यंत आभारी असल्याचे प्रा.देवडेकरांनी म्हटले .सुत्रसंचलन बी.आर.पंचांगे यांनी केले तर,आभार कवि कांतीलाल भडांगे यांनी केले रात्रों.भव्य कवी संमेलनाचे आयोजण करण्यात आले अध्यक्षस्थान कवी अशोक दवणे यांनी भुषविले तर सुत्रसंचलन कविता मोरवणकर यांनी केले.या भव्य कवी संमेलनात कवी विलास बसवंत,रविकिरण म्हस्के,शारदा नवले,राजेश गायकवाड,जगदेव भटु,कांतीलाल भडांगे,उषा अंभोरे,हेमलता भालेराव,जोंधळे बाळासाहेब,बी.आर.पंचांगे,दिपक साळवे,अस्मिता मेश्राम,निलम पाटील,संजय डोंगरे, जगतपुरीया,साजन शिंदे ,वसंत हिरे,जयवंत सोनवणे, शिवा इंगोले,बबन सरोदे,मुक्तानंद जगताप,ख.रे.माळवे, धम्मकिरण चन्ने,विकास भंडारे,संदेष गायकवाड,शाम भालेराव,अनिल भालेराव, डॉ.सुरेंद्र शिंदे, अनिलकुमार मोरे,बी.जे.कांबळे,संतोश खरात,प्रा.ढावारे,वर्शा भिसे,विलास कांबळे,सुनिल सोनवणे,नारायण सोनकांबळे, रमेश भवार,श्रीकृश्ण टोंबरे,भीमराव शिरसाठ,दिलिप घोडेस्वार,निंबाजी केदार,भागवत बनसोडे,ए.आर.खिल्लारे,प्रा.उत्तम भगत,सुनिल ओव्हाळ आदी 70 कवींनी सहभाग घेउन आपल्या कविता सादर केल्या.त्या सर्वांना प्रशस्ती प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात आले.रविवार दिनांक 01/01/2018 रोजी सकाळी 09ःते 10ः00 पर्यंत ‘कवी जेव्हा गाऊ लागतो’ या कवी संमेलन दोन मध्ये कवि विकास भंडारे प्रमोदकुमार भोरजारे,नरेश जाधव,वर्षा गायकवाड, श्रीकृश्ण टोंबरे आदिंनी आपल्या सुरेल आवाजातील कविता सादर केल्या. ‘बौध्द साहित्यात सामाजीक संस्थांच्या जबाबदा-या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले याचे अध्यक्षस्थान कडोम.पा.परिवर्तन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी भुषवीले तर, सुत्रसंचलन समाधान मोरे यांनी केले.या चर्चासत्रात वक्ते म्हणुन त्रिरत्न महासंघाचे धम्मचारी अनोमदस्सी,शहिद भागवत जाधव प्रतिश्ठाण मुंबईचे सुमेध जाधव,रिझर्व्ह बॅंकेचे असिस्टंट मॅनेजर श्रीकृश्ण टोबरे,व प्राचार्य सुधाकर खैरे यांनी या चर्चासत्रातुन आपले विचार व्यक्त केले. मी रमाई बोलते या एकपात्री नाटकाचा प्रयोग कवयत्री उषा अंभोरे यांनी आपल्या शैलीत सुंदररीत्या सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 12ः00 ते 1ः00 वा. करण्यात आला.या सोहळयाचे सुत्रसंचलन जयवंत सोनवणे यांनी केले तर,आभार प्रदर्शन रविंद्र अहिरे यांनी केले.या पुरस्कार सोहळयातुन स्मृतीशेष शामुताई भोईर,दामोदर आंबो जाधव,गोविंद तुकाराम गायकवाड,भाऊसाहेब अडसूळ यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. तसेच सुदाम पवार,मोहन गायकवाड,अभिमन्यु भालेराव,प्रिया खरे,अर्जुन गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्याच बरोबर बौध्द साहित्यीक भाऊसाहेब अडसूळ हा पुरस्कार बौध्द साहित्यीक अभ्यासक दिलिप घोडेस्वार (भुसावळ),विजय सोनवणे पुरस्कार बौध्द साहित्यीक अभ्यासक राजु सांगळे (पुणे) व आप्पासाहेब रणपिसे पुरस्कार बौध्द साहित्यीक अभ्यासक रमेश शिंदे यांना देण्यात आला. दुपारी 3ः00 ते 4ः30 वाजे पर्यंत बौध्द धम्म प्रचार,प्रसारासाठी साहित्यातुन प्रबोधनाची आवश्यकता या विषयावर परिसंवाद -2 चे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी भुषवीले.तर या परिसंवादाचे सुत्रसंचलन बौध्द विकास मंडळ नालंदा बुध्द विहार कळवा याचे अध्यक्ष कवी बी.जे.कांबळे यांनी केले.तर पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भिमराव शिरसाठ यांनी आभार प्रदर्शंन केले.यामध्ये कवी नारायण जाधव,कवयत्री विदया भोरजारे,ठाणे जिल्हा परिशदेचे डॉ.अशोक बहिरव,शिक्षण विस्तार अधिकारी संजय थोरात,पत्रकार बी.डी.गायकवाड,प्राचार्य जीभाऊ बच्छाव,कवी डी.बी.जगतपुरीया यांनी सहभाग घेतला. सायंकाळी 4ः30 ते 6ः30 वा.पर्यंत साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम करण्यात आला.असे विविध उपक्रमाव्दारे भरविण्यात आलेल्या या पहिल्या राज्यव्यापी बौध्दसाहित्य संमेलनावर प्रतिक्रिया देण्यासाठी काळाची पावले ज्या ऐतेहासिक घटनेची वाट पाहत होती त्याच घटनेची पुनरावृत्ती करण्याची प्रतिक्षा पाहत होती की काय,असे न राहवुनही वाटते ज्यामुळे 1 जानेवारी 2017 रोजी भिमा कोरेगाव हे नाव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा आले आणि 21 व्या शतकात विज्ञानयुगात भारतीय बौध्द समाजाची भारतात काय अवस्था आहे याचे यथार्थ दर्शंन जगाला घडले.एकंदरीत या घटनेने हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौध्द साहित्य संमेलन बौध्द साहित्यीकांच्या स्मृतीत कायमचेच राहिल
 
=== 7.3.1]प्रा.शुक्राचार्य गायकवाड,व्दितीय राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाध्यक्ष == ===
डाॅ.बाबासाहेबआंबेडकरांनी दिलेल्या सध्दम्माचा आपल्या साहित्यातुन प्रचार अन प्रसार करणे हे आपल्या प्रत्येक बौध्द साहित्यिकाचे काम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समिक्षक, कवी, लेखक आणि या व्दितीय राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी केले.बौध्द साहित्य प्रसार संस्था आणि क्रांतीसूर्य सामाजिक संस्था यांच्या विदयमानाने वैषाखी बुध्द पौर्णिमेच्या औचीत्यावर विटावा येथे आयोजण्यात आलेले व्दितीय राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक प्रदिप आगलावे, स्वागताध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, सचिव प्रा.भरतशिरसाठ, ठाणे जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष विकास भंडारे, कार्याध्यक्ष बी.जे.कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ साहित्यिका इंदिरा आठवले, ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मोरेसर, राष्ट्रिय प्रवचनकार प्रा.दि.वा.बागुल, दैनिक नवनगरचे संपादक दिपक सोनवणे, जे.जीयादव, प्रा.श्रीरंगकुडुक, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातून आलेले सर्व साहित्यिक, बौध्द साहित्य प्रसार संस्थेची केंद्रिय कार्यकारणी तसेच जिल्हावार कार्यकारणी, सदस्य, क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे मान्यवर पदाधिकारी व उपस्थित साहित्यरसीक ठाणे जिल्हयातील विटावा येथील (प-याचेमैदान) भदंत आनंद कौसल्यायन साहित्यनगरीत उपस्थित होते. बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे सहसचिव डाॅ.सुरेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकातुन ‘‘महामानवांच्या प्रेरणेने सद्वर्तनाने बौध्द साहित्यातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा !’’ असा संदेष दिला.सुत्रसंचलन बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे सचिव प्रा.भरत शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शनातून बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास भंडारे यांनी मान्यवरांसहित उपस्थितांचे आभार मानले.