"मराठी बौद्ध साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२१:
 
== 7.2.1] सुप्रसिध्द साहित्यीक प्रा.आनंद देवडेकर पहिले राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाध्यक्ष ==
<gallery>
 
</gallery>
<gallery>
Example.jpg
Example.jpg|चित्रविवरण२
</gallery>
 
दिनांक 31/12/2017 रोजी सकाळी 11-00 वा.पुणे येथील सणसवाडीतील सुदामराव पवारसाहेब सभागृहाचे महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रससंगी बोलताना सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी अजुनही आम्हाला सर्वांना दुरचा पल्ला गाठावयाचा असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यावेत असे आषयानुरूप वक्तव्य करताना समता मुलक,न्यायावर आणि बंधुत्वावर आधारीत हा देश निर्मित झाला पाहिजे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांनी पुणे येथील सणसवाडी येथे काढले.भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पुर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन केले असता सुदामराव पवार सभागृहाचे,सुमिरा स्पोर्टस अकादमीचे आणि भव्यदिव्य अश्या रांगोळीचे सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.पुढे बोलताना सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी 14 ऑक्टोंबर 1956 च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रोपटयाला पालवी फुटायला लागली असुन त्याचे आता वृक्षात रूपांतर होत आहे.ज्यांचे विचार घेऊन आम्ही मोठे झालो अश्या विचारांचे लोक बसलेले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे विचार परत आत्ता फुलायला लागल्याने मनातली भिती नाहीशी होते.आत्ता आपण सर्वजण सूर्यफुल झालो पाहिजे.समता व जातीविरहित समाजाची अपेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली.या राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनास व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटरला सामाजीक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी शुभेच्छा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उर्जा आजच्या तरूणांनी घेतली पाहिजे असल्याचे आवाहन केले.सुनिरा स्पोर्टस अकादमीचे उद्घाटन करताना बडोले यांनी क्रिकेट खेळुन केली.तर भव्यदिव्य अश्या रांगोळीने मंत्रीमहोदयांसह सर्वजण भारावुन गेले.या प्रसंगी बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड,साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.दामोदर मोरे,कार्याध्यक्ष भरत शिरसाट,माजी आमदार जयदेव गायकवाड,सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बौध्द साहित्य संस्थेच्या कार्यकारणीसह राज्याच्या कानाकोकोपर्याातुन आलेले असंख्य साहित्यीक व बुध्दिस्ट मुव्हमेंट सेटरचे मान्यवर पदाधिकारी तसेच सणसवाडीचे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविकेतुन बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटरचे सुनिल पवार यांनी या सेंटरच्या कार्याचा आढावा घेऊन साहित्य संमेलन भरविण्या बाबतची माहिती विषद केली.सुत्रसंचलन विशाल खरात व प्रशांत वाघमारे यांनी केले.मान्यवरांचा या प्रसंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला तर, उपस्थितांचे आभार मानण्यात आले पहिल्या राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिध्द साहित्यीक दामोदर मोरे यांनी बंधनमुक्त हृदयातुन जन्माला येणारी करूणा म्हणजेच बौध्दसौंदर्य असल्याचे विषद करताना निळया पताकांमधुन आपणास आपले मुल्य कळणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यीक दामोदर मोरे यांनी भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पुर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौध्द साहित्य परसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले पुढे बोलताना त्यांनी आपण नागवंशीय आहोत.पुढे नागचे नाक झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य जोतीबा फुले यांनी इतिहासाच्या उत्खननाचे काम केले.भिमा कोरेगाव येथील युध्द हे इंग्रजांना विजय मिळवुन देण्यासाठी नव्हे तर, हे युध्द समतेसाठी होते.आधुनिक भारताचे षिल्पकार हे महार आहेत.विजयस्तंभ हे आमचे उर्जाकेंद्र असुन बौध्दसाहित्य हे आमच्या नैतीक मुल्यांचा खजीना आहे.‘‘जिसका मन सुंदर उसकी सोच सुंदर,और जिसकी सोच सुंदर उसका साहित्य सुंदर’’ वरच्या आळीचे साहित्य म्हणजे स्वजातीय हिताय स्वजातीय सुखाय असल्याने आम्ही ते नाकारतो.त्यांच्या दृष्टीने जात हे मुल्य आहे माणुस हे मुल्य नसल्याने आमचा त्यास नकार आहे.जिथ पर्यंत महार आहेत तिथपर्यंत महाराष्ट्र तर इरावती कर्वे यांच्या मते जिथे महार नाहित तो महाराष्ट्र नाही.वर्णव्यवस्थेवरून आमची नावे ठेवली असल्याने आमची प्रतिष्ठा हिरावुन घेतली असल्याने आम्ही तुमची संकल्पना नाकारतो.आपण सर्व साहित्य पुस्तके,ग्रंथ जर वाचले तर, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील. दोन साहित्यातील फरक स्पष्ट करताना वरच्या आळीतील साहित्य हे संवेदनाहिन, मानवताहिन तर बौध्द साहित्यात बुध्दांची करूणा ही सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगीतले.विव्दान म्हणजे दिवा तर प्रज्ञा म्हणजे सूर्य होय. मंत्र हे मंत्रयुगाकडे तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला तेजोयुगाकडे घेवुन जातात.आपणाला नवा इतिहास घडवायचा आहे असे आवाहन केले.