"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१६३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
* सरोवर आणि मोकळी जागा अशी भौगोलिक वैशिष्ट्ये सामान्यतः काश्मीर मध्ये आढळतात.
* काश्मीरमधील काही कमी प्रसिद्ध जागांचा उल्लेख कालिदासाच्या साहित्यात आढळतो की ज्या काश्मीरच्या बाहेर प्रसिद्ध नाहीत. याचा अर्थ अशा गोष्टी काश्मीरशी जवळ असणाऱ्या व्यक्तीच लिहू शकतात.
*
*
 
तर काहीजण उत्तराखंडातील गढवाल हे कालिदासाचे जन्मस्थान असल्याचे सांगतात.<br /> लोककथेेनुसार, विद्योत्तमा नावाचा एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्ववानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन त्याला जिंकवून तिचा विवाह कालिदासाशी लावून दिले. जेव्हा तिला कळते तेव्हा ती कालिदासाचा अपमान करते त्यानंतर कालिदास तपश्चर्येकरता निघून जातात.
<br />
 
== संदर्भ ==
१६१

संपादने