"अर्धांगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो मजकूर विभाग बदलला
ओळ १८:
 
=== '''कथासूत्र''' ===
आपली पत्नी आधुनिक असावी, दिसावी असा चित्रपट कथा नायक सत्यवानाचा प्रयत्न असतो. तिला इंग्रजी शिकवायचा त्याचा प्रयत्न करतो पण तो अयशस्वी होतो. मग सुखासाठी तो एका तत्त्ववेत्त्याच्या पत्नीच्या - अरुंधतीच्या - मोहात पडतो. पण हे प्रेम व त्याचा दिखावा बेगडी आहे, हे उमजून येताच तो घरी परतून येतो. या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीबरोबरच ‘‘घर की रानी” ही हिंदी आवृत्तीही प्रदर्शित झाली होती.<ref name=":0" />
 
अर्धांगी या बोलपटात आचार्य अत्र्यांनी एक नितांतरम्य कल्पना चित्रित केली आहे. स्त्रीसौंदर्याची तुलना चंद्राशी करताना अत्रे म्हणतात, "परमेश्वराने जग निर्माण केलें, फुलें निर्माण केलीं, चांदण्या केल्या, चंद्र केला आणि त्याच हातानें स्त्रीला निर्माण केली. तेव्हां देवादिकांत मोठा वाद निर्माण झाला. स्त्री सुंदर की चंद्र सुंदर? हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वरानें एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात घातलें स्त्रीला, आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला, अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचें पारडें वर गेलें. तो गेला आभाळात आणि स्त्री राहिली पृथ्वीतलावर!'"
 
=== कलावंत ===
Line २४ ⟶ २६:
 
छायाचित्रण [[पांडुरंग नाईक]] यांचे होते तर [[दादा चांदेकर]] हे संगीत दिग्दर्शक होते.
 
अर्धांगी या बोलपटात आचार्य अत्र्यांनी एक नितांतरम्य कल्पना चित्रित केली आहे. स्त्रीसौंदर्याची तुलना चंद्राशी करताना अत्रे म्हणतात, "परमेश्वराने जग निर्माण केलें, फुलें निर्माण केलीं, चांदण्या केल्या, चंद्र केला आणि त्याच हातानें स्त्रीला निर्माण केली. तेव्हां देवादिकांत मोठा वाद निर्माण झाला. स्त्री सुंदर की चंद्र सुंदर? हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वरानें एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात घातलें स्त्रीला, आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला, अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचें पारडें वर गेलें. तो गेला आभाळात आणि स्त्री राहिली पृथ्वीतलावर!'
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्धांगी" पासून हुडकले